Tuesday, 3 October 2017

Marathi Motivational Thoughts


यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

 जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, 
तीच खरी वेळ असते ,नवीन काहीतरी  
सुरु होण्याची..!

2 comments:

  1. very nice..really motivation is important... in depression it is like a light and give power to fight..

    ReplyDelete

Trust

 Trust is not matter of technique,tricks,or tools but of character.Trust is built and maintained by many small actions over time.Tru...